हिशोब सांगते ऐका, भावजी कसा खरचला पैका !


अगं रानी थांब मर्दिनी त्वांड फिरवुनी जाऊ नको ग
अंगत पंगत सांगतो गंमत मारक्या म्हशीगत बघु नको ग
अगं माझ्या रानी गं …

अहो सरकार स्वारी आली दारी तुकडा वोवाळुन टाकू का रं
अन्‌ उजेड पडलाय्‌ तुमचा म्हणुनी या सुर्व्याला झाकन झाकू का रं
अरं माझ्या राजा हे … Continue reading

Advertisements

नको जाऊ बाहेरी


नको जाऊ बाहेरी गोर्‍या आंगाशीं लागेल ऊन वारा । बिसणीच्या पलटणी उभे पाहावयास जग सारा ॥धृ०॥

पाई बिचेव पोल्हारे जोडवीं नाद अवघे एकवटले ॥ मांडयांचें गोरेपण पाहून सपेटित मागें हाटले ॥ Continue reading