उन्हं उतरणीला आली


की घराकडे ओढीने
परतणा-या गायींसारखी
मी
तुझ्या ओढीने
त्या उतरत्या पाय-यांच्या
खोल विहिरीशी येते ! एका गडद संध्याकाळी
त्या विहिरीत उतरताना मी
तुला पाहिलं होतं Continue reading

Advertisements

जोगवा


कमरेला लक्तरं गुंडाळून,
कपाळावर मळवट भरुन,
भोवळ आणणा-या
डफाच्या आवर्तात
उघड्या अंगावर चाबकाचे फटकारे मारत
जोगवा मागत फिरतोय
पोतराज ! Continue reading