चांदणं


Manasvi
चंद्राने टाकले होते अंग तेव्हा
चांदणे टिपूर पडले होते.
चांदण्या बागडत होत्या तेव्हा
चांदणे मधुर हसले होते…

झुळूक वाहिली होती मंद तेव्हा
निशिगंध पसरले होते… Continue reading

Advertisements

आताशा


मनस्वी
आताशा फक्त वीजा चमकतात…
गारा काही पडत नाहीत….
आता केवळ ती आठवते…
तिच्यासोबतचे क्षण नाही…

आताशा वाराही सुसाट असतो..
पण, फुलांचा सडा दिसत नाही… Continue reading

नाहीतर लढता येणार नाही


मनस्वी

इतकी वर्षं लोटली तरी
जखमा अजून ताज्याच आहेत…
आग देऊनही गोठून राहिलेल्या
संवेदनाही माझ्याच आहेत…

आता आता कुठे मला…
थोडं थोडं जाणवू लागलंय..
आता आता कुठे माझं
डोळ्यातलं पाणी आटू लागलंय… Continue reading