उ:शाप


एका फसव्या क्षणी
क्रोधाचे गुलाम झालेल्या
माझ्या संमोहित शब्दांनी
तुझ्या नाजुक भावनांचा
वेध घेतला

अन्…

माझं निष्पाप प्रेम, Continue reading

काय सांगू सासवांना हासण्याची कारणे (तरीही)


गझल विभागात एक तरही वाचली आणि सहज गंमत म्हणून हे सुचलेलं टाकतोय……..
संबंधितांनी कृपया हलके घेणे.
याला काहीच्या काहीच्या काहीच्या काही कविता म्हणण्यासही आक्षेप नाही.

————————————————————————————

काय सांगू सासवांना हासण्याची कारणे
जाणार गावी आनंदून मग बांधेन मी तोरणे

जीन्स घालता सुनेने बोलती कुजके जरी
मुलीने करता फ्याशन तिला मॉडर्न संबोधणे Continue reading