बालगीत एका तळ्यात होती, बदके पिले सुरेख


एका तळ्यात होती बदके पिले सुरेख

होते कुरूप वेडे पिल्लू तयात एक

कोणी न तयास घेई खेळावयास संगे

सर्वांहुनी निराळे ते वेगळे तरंगे

दावूनि बोट त्याला, म्हणती हसून लोक Continue reading

Advertisements

बालगीत – टप टप टप काय बाहेर


टप टप टप काय बाहेर वाजतंय्‌ ते पाहू

चल्‌ ग आई, चल्‌ ग आई, पावसात जाऊ !

भिरभिरभिर अंगणात बघ वारे नाचतात !

गरगरगर त्यासंगे, चल गिरक्या घेऊ !

आकाशी गडगडते म्हातारी का दळते ?

गडाड्‍गुडुम गडाड्‍गुडुम ऐकत ते राहू ! Continue reading

बालगीत – दिवसभर पावसात असून ,


दिवसभर पावसात असून, सांग ना आई

झाडाला खोकला कसा होत नाही ?

दिवसभर पावसात खेळून, सांग ना आई Continue reading