धर्मवीर संभाजीराजांचा पोवाडा

जयजयकार महाराष्ट्राचाऽऽऽ
हे हे हे आऽऽऽ
जयजयकार महाराष्ट्राचा
शूर शिवबाचा
शंभू राजांचा शंभू राजांचा शंभू राजांचा
शौर्य सळसळले रोमारोमात..
शौर्य सळसळले रोमारोमात
मुजरा तुम्हा करतो स्वाभिमानास जी ही जी
मुजरा तुम्हा करतो स्वाभिमानास जी ही जी
मुजरा तुम्हा करतो स्वाभिमानास जी ही जी

शिवराज सुर्यास्ता गेला
शंभू गादीला रायगडाला

शिवाजी महाराजांच्या मृत्युनंतर संभाजी राजे हिंदवी स्वराज्याच्या गादीवर बसलेले आहेत. संभाजी राजे हिंदवी स्वराज्याच्या गादेवर बसले असताना, याचवेळेला दख्खन भागावरती स्वारी करण्याकरता मोघलांची फौज आलेली आहे. Continue reading

Advertisements