नामंजूर


जपत किनारा शीड सोडणे — नामंजूर!
अन वार्याची वाट पहाणे — नामंजूर!
मी ठरवावी दिशा वाहत्या पाण्याची
येईल त्या लाटेवर डुलणे — नामंजूर!

मला ऋतुंची साथ नको अन् कौल नको
मला कोठल्या शुभशकुनांची झूल नको Continue reading

Advertisements

आताशा मी फक्त रकाने भरतो दिवसांचे


आताशा मी फक्त रकाने दिवसांचे भरतो
चाकोरीचे खरडून कागद सहीस पाठवतो
व्याप नको मज कुठलाही अन् ताप नको आहे
उत्तर कुठले? मुळात मजला प्रश्न नको आहे

ह्या प्रश्नांशी अवघ्या परवा करार मी केला Continue reading

कीतीक हळवे कीतीक सुंदर


कीतीक हळवे कीतीक सुंदर
कीती शहाणे आपले अंतर
त्याच जागी येऊन जाशी
माझ्यासाठी माझ्या नंतर

अवचीत कधी सामोरे यावे Continue reading