संस्कृती हरवली कि …


15317759_1534072159941888_6977286370600967769_n

  • “साहित्य सूची, डिसेंबर २०१६ “, दासू वैद्य

Image courtesy: BG Limaye

Advertisements

मरून पडलेला पांडुरंगShare on Facebook

वक्तशीर मुलगा
पाठीवर दप्तर घेऊन
शाळेत वेळेवर पोहोचतो
तसा येऊन पोहोचला पाऊस,
एखादं आदिम तत्त्वज्ञान रूजवावं
तसं शेतकऱ्यानं बी पेरून दिलं
जमिनीच्या पोटात Continue reading

नाईटलॅम्प आणि अभंगShare on Facebook

इथे अंधार नेस्तनाबूत करण्याच्या इर्ष्येने
पेटलेल्या दिव्यात
शरीरावरचे लेप अधिकच गहिरे होतात,
गावाकडे आता कोणीतरी
स्वतःचा चेहरा पुसावा एवढ्या आत्मीयतेने
कंदील पुसून ओसरीवर टांगला असेल Continue reading

Advertisements

आयुष्य


कमी तापवलं तर
नासण्याची भीती

जास्त तापवलं तर
आलेल्या दाट सायीमुळे
गुदमर होतो आयुष्याचा

विस्तवावरच ठेवलं तर
राखेशिवाय काय सापडेल? Continue reading

Advertisements

तुकोबा


फक्त तुझ्या नामघोषाचे प्रवाह शब्दांकडे वळवून
कवितेचं बारमाही भरघोस पीक घेण्याचा आमचा इरादा,
आमच्या शब्दांचं अवकाश भरण्यासाठी
तुझ्या नावाचा वापर कवितेमधून

एक खाजगी विचारू तुकोबा,
सगळ्याच विद्यापीठांतून
तुझे अभंग अभ्यासक्रमाला असतात
यासाठी तू काही विशेष प्रयत्न करतोस का?
नाही, कवी म्हणून हे सर्व माहीत असायला हवं बाबा Continue reading

Advertisements

आम्हीच आपले


वेल उजवीकडे वळली काय
आणि डावीकडे वळली काय
तिला नसतात ’डावे-उजवे’
असले तकलादू संदर्भ

लाल मातीत जन्मली म्हणून
झाडे होत नसतात श्रेष्ठ, Continue reading

Advertisements

कवी


कवीच्या कवितेत
चिमण्या चिवचिवतात
पण कवी स्वतःच्या घरात
चिमण्यांना खोपा करू देत नाही
तसा त्याचा फारसा विरोध नसतो
चिमण्यांच्या खोप्याला
होतं काय, खोप्यातून कचरा खाली पडतो
आणि कवीची बायको वैतागते Continue reading

Advertisements