काच


माझ्या बाईकच्या
मागच्या सीट वर बसून
मला घट्ट बिलगली होतीस
तेव्हाच..
एक अनामिक नातं
वेगवान वाऱ्यावर लिहिलं होतंस Continue reading

Advertisements

अदा


म्या तिले म्हनलं
तुह्यापातुर खुबसूरत कोनिच न्हाई
तुले भेटाया दिल आतुर व्हतो
भलतीच सरमावली थे
आन मंग हडुच म्हने खुटं बी बोलीव
म्या येका पायावर येतो
Continue reading

अदाम्या तिले म्हनलं
तुह्यापातुर खुबसूरत कोनिच न्हाई
तुले भेटाया दिल आतुर व्हतो
भलतीच सरमावली थे
आन मंग हडुच म्हने खुटं बी बोलीव
म्या येका पायावर येतो

म्या म्हनलं आसं कसं
आयला घेऊन येईन Continue reading

हवे ते


सुख नेहमीच नसते समजायला हवे ते
लपवून दु:ख हसणे जमवायला हवे ते

जगतात यातनांचे थैमान घालणारे
फासावरी कधीचे लटकायला हवे ते Continue reading

तो बोलतो न काही


भारीच त्रास देतो तो बोलतो न काही
मौनास वीट येतो, तो बोलतो न काही
शब्दात प्रीत माझी सांडून वाहताना
डोळ्यास अर्थ देतो, तो बोलतो न काही Continue reading