मी काहीही लिहिले तरी


मी काहीही लिहिले तरी
तू वाह काय म्हणतोस
कधी तर नाक मुरड

कधी तर लेखणी हिसकावून
माझी वही भिरकावून दे Continue reading

Advertisements

तुला निळे आकाश………चिरंतन ला्भू देत


अंगभर पांघरायला मिळतील
ईतकी सुर्याची किरणं
आणि
आकाशाची विस्तिर्णता
सुई ईतक्या छिद्राने व्यापुन न जावो
हीच एक काळजी

बाकी आठवणींचं आभाळ

आणि बेहिशोबी चांदण्या Continue reading