तो लिहायचा तेंव्हा . . .


तो लिहायचा तेंव्हा,
तिचं झिरझिरीत स्केच उमटायचं
कोऱ्या कागदावर …

तो लिहायचा तेंव्हा,
कागदभर नाचून नाचून सांडायची
तिच्या पायच्या पैंजणातली घुंगरं … Continue reading

Advertisements

पाऊसवेळा


तू केस झटकलेस
चेहर्यावर पाऊस आला …
चेहरा झाकला हातांनी
ओंजळभर पाऊस आला…

पदर उडाला झुळकेने
वार्यावर पाऊस आला …
तू हसून पाहिलं जरा
काळजावर पाऊस आला… Continue reading

मेघांच्या कविता ……


पावसावर कविता लिहीण्याचा
मी प्रयत्न करतो
मग शहाणा म्हणता म्हणता
मीच वेडा ठरतो

कारण त्याचं रुप बघुन
कितींचे भरुन येतील उर
कित्येकांच्या ओठी फुटतील
नव-नवे सुर
अन् किती गावांत दाटतील
त्याचे उधाणलेले पूर
ह्याची त्याला फिकीर नसते
(अगदी तुझ्यासारखं) Continue reading

Advertisements

थांब ना


थांब ना,
डायरीत लिहीलेल्या
ओल्या शब्दांना वाळू दे जरा
डोळ्यात थांबलेल्या
मेघांना ओघळू दे जरा Continue reading

Advertisements

लँडस्केप


Advertisements

तेंव्हा आपण भेटू


ढगांचे पुंजके जेंव्हा आकाशाच्या निळ्याभोर छताला लगडलेले असतील……
तेंव्हा आपण भेटू…….

मौनाच्या तलम अस्तराखाली जेंव्हा बेभान संवाद वाहत असतील…….
तेंव्हा आपण भेटू…… Continue reading

Advertisements

कैफियत


Unaad

Advertisements