भिजकी वही


Courtsey – B G Limaye

ही वही कोरडी नकोस ठेवू
माझी वही भिजो
शाई फुटो
ही अक्षरं विरघळोत
माझ्या कवितांचा लगदा होवो
या नदीकाठचं गवत खाणा-या म्हशींच्या दुधात
माझ्या कवितांचा अंश सापडो

  • अरुण कोलटकर

  • Image courtesy – B G Limaye

Advertisements

आरसे


चारी बाजूंना चार
वरती एक
आणि खालती एक
असे अभावाला कैद करू पाहणारे
आरसे.

“आम्ही आहोत, आम्ही आहोत” Continue reading