तरूणाई


काळोख्या रात्री एका, जेव्हां अंधार बोचू लागला
उजाड़ झालेल्या मातीचा, हुंकार येऊ लागला

उसळणार्‍या लाटा, पाषाण भिंतीवर थडकू लागल्या
बलिदानाच्या ज्वाळा, आकाशाला भिडू लागल्या Continue reading