कसं सांगू वेडाबाई


तावातावाने भांडण आवडत मला..तुझ्यासोबत.
त्या दिवशी पण तेच झालं..
तुझ्यासारख्या ” नास्तिक ” माणसाला
” देवाचा गाव ” दाखवायला निघाले होते.
आणी ” तू “?
तुझ्या वाळवंटातून बाहेर यायला तयार नव्हतास.

” तुझा देव दाखव आधी…”

” दाखवायचा काय..आहेच तो..इथेच आहे..तुझ्यात…माझ्यात सगळीकडेच..”

” काय सांगतेस..तुझ्यातही आहे..?”

” हो..आहेच मुळी..”

“नक्की?”

“होय.”

” मग तू ही तुझ्या देवासारखीच…सगळीकडेच असणार…?”

” हं..? हो..हो..आहेच..”

” बघ हं ”

” हो म्हणाले ना..”

” नाही ग…एका ठिकाणी नाहीस तू…”

” ? ”

” कसं सांगू वेडाबाई..माझ्या नशिबात नाहीस ग…!”

– ममता सिंधुताई

Advertisements

आपल्या येण्याची जाणीव आम्हाला प्रतिक्रियांद्वारे करून द्या. आपली प्रतिक्रिया इथे जरूर नोंदवा.

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s