नसलेल्या आईची कविता


प्रेमवेड्या वेलीवर अवचित आले फूल
कुणी टाकले रस्त्यावर देऊनी जगाला हूल
कंठ दाटला तिचा अचानक अश्रू डोळा भरता
अश्रूंमधूनी पाझरली नसलेल्या आईची कविता॥

नसलेल्या आईस तिने प्रश्‍न एक पुसला
जीव कोवळा दुरावता ना कंठ कसा दाटला?
पाझर तेव्हा तुझ्या दुधाचा आटला का होता ॥

आपल्या येण्याची जाणीव आम्हाला प्रतिक्रियांद्वारे करून द्या. आपली प्रतिक्रिया इथे जरूर नोंदवा.
अपडेट्स मिळवण्यासाठी हा URL वरील URL bar मध्ये paste करा – http://feedburner.google.com/fb/a/mailverify?uri=wordpress/fQXr

जात धर्म ना मजसी ठावे काय असे अडनाव
कुण्या कुळी जन्मास घातले काय पित्याचे नाव?
कुणी कुणी देहास या पुशिले प्रश्‍न असे कितीदा ॥

नसलेल्या आईन पुन्हा ती गूज संगते एक
फिरूनि पुन्हा हो माझी आई मी होईन तुझी लेक
नकोस टाकू पुन्हा फूल हे थांब कळीस खुडता ॥

– सौ हेमलता थिटे

Advertisements

15 thoughts on “नसलेल्या आईची कविता

आपल्या येण्याची जाणीव आम्हाला प्रतिक्रियांद्वारे करून द्या. आपली प्रतिक्रिया इथे जरूर नोंदवा.

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s