माझ्याबद्दल


 मराठी कविता संग्रह वर आपले स्वागत आहे ! !

मी स्वतः कविता लिहित नाही. पण मला कविता वाचायला आवडतात. आधी कवितेची पुस्तके मिळवुन (कधी विकत घेउन) ती वाचण्याचा छंद होता.  ब्लॉगींग हा प्रकार कळाल्यापसुन या कवितासंग्रहात आपल्यालाही सहभागी करुन घ्यावे अशी इच्छा झाली. त्याचाच हा छोटासा प्रयत्न.

आपल्या येण्याची जाणीव आम्हाला प्रतिक्रियांद्वारे करून द्या. आपली प्रतिक्रिया इथे जरूर नोंदवा.
धन्यवाद !

सुजित बालवडकर

मी ट्विटरवर – https://twitter.com/marathimarathi

My Clicks

माझा ईमेल – ny.sujit@gmail.com

मराठी कविता संग्रहचे फेसबुक पानं LIKE करा-

https://www.facebook.com/marathikavitasangraha

अपडेट्स मिळवण्यासाठी हा URL वरील URL bar मध्ये paste करा http://feedburner.google.com/fb/a/mailverify?uri=wordpress/fQXr

Advertisements

71 thoughts on “माझ्याबद्दल

 1. नमस्कार ,
  आपला हा उपक्रम नक्कीच स्तुत्य आहे.
  कविता संग्रह ही कल्पना उत्तम आहे .
  सगळ्या मान्यवर कवींचे योगदान
  आपण जपून ठेवता हे महत्वाचे आहे.
  आभारी राहील प्रत्येक कविता प्रेमी
  तुमचा या उपक्रमाबद्दल.
  असेच कार्यरत रहा हीच सदिच्छा

  आपला मित्र
  हर्षद कुंभार

 2. khup sundar prayatn. tumchyasarkhi dyeywedi mansanchi sakhli wadhli pahije.
  Manapasun dhigbhar hardik marathmolya shubheccha.
  roaj 2 wela aushadasarkhi website ughadto, wachto.

  bhetu ya. email karat raha.

  gajanan lokhande (navkavi)
  air india

 3. kharch tumcha chagala prayatn aahe. mala hi marathi kavita vachayala khup aavadatat, office maddhe pustak gheun basu shakat nahi, pan tumhi ji marathi kavitancha sangrah website var kelay , thya mule aamachya sarkhyanya vel milato. thanks you.

 4. पिंगबॅक test « मराठी कविता संग्रह

 5. पिंगबॅक शिवाजीचा पाळणा « मराठी कविता संग्रह

 6. सुजित,
  खुपचं सुंदर प्रयत्न आहे. तुझे कविता कलेक्शन अतिशय सुंदर आहे. माझ्या तर्फे हार्दिक शुभेछ्या!
  धन्यवाद!

  संतोष घारे

 7. खुपचं सुंदर प्रयत्न आहे. तुझे कविता कलेक्शन अतिशय सुंदर आहे. माझ्या तर्फे हार्दिक शुभेछ्या!
  धन्यवाद! असेच कार्यरत रहा हीच सदिच्छा
  MR.PARESH PAGADE

 8. खुपचं सुंदर प्रयत्न आहे. तुझे कविता कलेक्शन अतिशय सुंदर आहे. माझ्या तर्फे हार्दिक शुभेछ्या!

 9. आपला उपक्रम खरोखरीच खूप सुंदर आहे. मी स्वता ही एक कवी आहे. मी माझ्या कवीता आपल्या उपक्रमात देऊ शकतो का?

 10. नमस्कार सुजित
  तु केलेला उपक्रम खुपच उल्लेखनिय आहे मी नेहमीच या वेबवर जाऊन कविता वाचत असतो आणि सगळ्याच कविता छान असतात मुख्यतः गझल. मला हि कविता करण्याचा छंद आहे. तुझ्या वेबसाईट मुळे मला मोठ्या कविची ओळख झाली, शब्दांची ओळख झाली खुप खुप धन्यवाद सुजित

 11. संतोष,

  खरच तू खूप छान संकल्पना राबवत आहेस

  मी पण तुझ्या सारखा एक वाचक आहे मला सुधा कविता वाचयला खूप आवडतात

  तुझे खूप खूप आभार अशाच छान छान कविता आम्हला पाठवीत जा.

  ऋषिकेश गावडे

  पुणे

 12. ईमेल द्वारे मिळालेली एक प्रतिक्रिया

  DEAR SUJIT SIR,
  MI PAN KAVITA KARAT NAHI…. POORVI KATHA LIHIT HOTE, AAKAHWANIVAR KATHAKATHANACHE PROGRAMMHI KELE HOTE. AATA VELABHAVI SHAKYA HOT NAHI. PAN KAVITA FAAR AVDATAAT. TUMCHA MARATHI KAVITANCHA BLOG FAAR CHAN AAHE. KHUP SUNDAR KAVITA VACHANYACHA ANAND MILALA.
  THANX.

  आभार – Mukta Kulkarni

 13. अत्यंत स्तुत्य उपक्रम.
  गीतकार अनिल कांबळे यांच्या अजून कविता वा संग्रह असल्यास सुचवा. “त्या कोवळ्या फुलांचा बाजार पाहिला मी” या कवितेने वेदनेचे जग दाखवले. आता त्यातच वाहवत जावेसे वाटते.

 14. नमस्कार ,

  मित्रा फार सुंदर कल्पना आहे हि , शब्दांच्या प्रेमीला अमृत आणि ऑफिस मध्ये विरंगुळा या दोन्ही गोष्टीचे मिलन इथे होते माझे. संग्रह फार उत्तम आहे आणि विशेषतः कवीचे श्रेय तू चोरले नाहीस हे पाहून खूप आनंद झाला…

  शुभेछा

  तुझाच मित्र

  राहुल धर्माजी बुलबुले

  • मित्रा

   खुप खुप धन्यवाद. अशाच प्रतिक्रियांमुळे मला नेहेमी एक नवी प्रेरणा मिळते.

   तुझा मित्र
   सुजित बालवडकर

आपल्या येण्याची जाणीव आम्हाला प्रतिक्रियांद्वारे करून द्या. आपली प्रतिक्रिया इथे जरूर नोंदवा.

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.