भूमी राज्य करणेस सोयीची ठरेल.’
जानेवारी 29, 2012 प्रतिक्रिया नोंदवा
भ्रमण करता करता
राजज्योतिषी
एका विशिष्ट
भूमीशी येउन थबकले
जिथे
सर्प आणि
मुंगुस
सहकार्याने
सावज पकडताना दिसले.
राजज्योतीषी
सुलतानाला म्हणाला
‘ही भूमी राज्य करणेस सोयीची ठरेल.’
- वाटेवरच्या कविता, अशोक नायगांवकर
अपडेट्स मिळवण्यासाठी हा URL वरील URL bar मध्ये paste करा http://feedburner.google.com/fb/a/mailverify?uri=wordpress/fQXr